Call us any time
Write us any time
Newsletter
Facebook Twitter Instagram Google plus Linkedin

Lost password ?

0 0

No products in the wishlist.

View Wishlist

0 Cart 0
Shopping cart (0)
Subtotal: ₹0.00

View cartCheckout

Free shipping over 49$
  • मुख्य पान
  • आमच्याविषयी
  • आमची प्रकाशने
    • अनुवाद / भाषांतर
    • आमची नवी प्रकाशने
    • कथा
    • कवितासंग्रह
    • कादंबरी
    • चरित्र / आत्मचरित्र / आठवणी
    • चित्रपट
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेविषयक साहित्य
    • नाटक व कलाविषयक
    • बालवाङ्मय
    • भाषा / समीक्षा
    • राजकीय
    • ललित लेखन
    • लेखसंग्रह
    • विविध
    • वैचारिक
    • समाजसुधारक आणि क्रांतिकारक
    • सामाजिक
  • पीपल्स बुक हाऊस
  • वाङ्मयीन पुरस्कार
  • पुस्तक सूची
  • मिडिया
  • आमचे मुख्य विक्रेते
Mobile menu To use Mobile menu please select your menu in dropdown
Facebook Twitter Instagram Google plus Linkedin
0 Cart 0
0 Shopping Cart
Shopping cart (0)
Subtotal: ₹0.00

View cartCheckout

Free shipping over 49$
Home आमची नवी प्रकाशने आमची प्रकाशने पाण्याशप्पथ । प्रदीप पुरंदरे
Sale

पाण्याशप्पथ । प्रदीप पुरंदरे

₹200.00 ₹180.00

50 in stock

or
Add to wishlist
Compare To use Compare please install YITH WooCommerce Compare plugin
Categories: आमची प्रकाशने, वैचारिक, सामाजिक
Tags: नवे पुस्तक, पाण्याशप्पथ, प्रदीप पुरंदरे, लेखसंग्रह, सामाजिक
Description
Reviews (0)

पाण्याशप्पथ । प्रदीप पुरंदरे
पाने : २६४ । किंमत : २००/ । पेपरबॅक

सिंचन प्रकल्प म्हणजे प्रस्थापित विकास नीतीचा ग्रामीण व शहरी भागांना पाण्याने जोडणारा बालेकिल्ला! समन्यायी पाणी वाटपाचा संघर्ष त्या बालेकिल्ल्यापर्यंत न्यायचा असेल तर सिंचन व्यवस्था नीट अभ्यासा, प्रकल्पस्तरावर परिणामकारक हस्तक्षेप करा, आहे त्या व्यवस्थेत प्रथम लोकसहभाग वाढवा, ती राबविण्याचा प्रयत्न करा, जनरेटा निर्माण करा आणि मग व्यवस्था बदलाचे प्रयत्न करा…. सिंचन प्रकल्पांमुळे विस्थापित झालेले जनसमूह आणि सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात असूनही पाणी न मिळणारे ‘कोरडवाहू- बागायतदार’ दोघेही प्रकल्पबाधित! शेतीवरचा ‘भार’ हलका करणारी क्रूर धोरणे आणि पाणी वाटपातील पराकोटीची विषमता यांच्या घातक आघाडी व युतीचे बळी! ते आज मराठा क्रांती मूक मोर्चात मोठ्या संख्येने दिसतात. शेती आणि पाणीसंदर्भातील असंतोष त्या विषयीच्या आंदोलनांअभावी आज अस्मितेच्या राजकारणातून व्यक्त होतो आहे. पाणी हे सर्वव्यापी असते ते असे! २०१२ ते २०१६ या कालावधीत पाण्यासंदर्भात राज्यात बरंच काही घडत होतं.. सिंचन घोटाळा, जलसंकट, दुष्काळ…. त्या काळातले हे लिखाण. समकालीन मुद्द्यांबाबत, पाण्याशप्पथ, खरे सांगणारे, भूमिका व बाजू घेणारे. सिंचन व्यवस्थेचा तपशील व तथ्ये मराठीत प्रथमच. लोकाभिमुख दृष्टिकोनातून. जलवंचितांच्या पाण्यासाठी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाण्याशप्पथ । प्रदीप पुरंदरे” Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked

Feature Products

Add to wishlist
आमची नवी प्रकाशने

सत्यशोधक वाड्मयाचे प्रणेते : महात्मा जोतीराव फुले । विश्वनाथ शिंदे

₹375.00 ₹320.00
Add to wishlist
आमची नवी प्रकाशने

हिप्पोक्रेट्सच्या नावानं चांगभलं । डॉ. पी. टी. गायकवाड

₹350.00 ₹263.00
Add to wishlist
आमची नवी प्रकाशने

भुरा । शरद बाविस्कर

₹500.00 ₹400.00
Add to wishlist
आमची प्रकाशने

पाण्याशप्पथ । प्रदीप पुरंदरे

₹200.00 ₹180.00
Add to wishlist
आमची प्रकाशने

पायाड । रफिक सुरज

₹175.00 ₹150.00
भुरा । शरद बाविस्कर

₹500.00 ₹400.00

पायाड । रफिक सुरज

₹175.00 ₹150.00

  • INFORMATION

    • आमच्याविषयी

    • Delivery Information

    • Privacy Policy

    • Terms & Conditions

  • CUSTOMER SERVICE

    • Contact Us

    • Returns

    • Site Map

  • EXTRAS

    • Brands

    • Gift Vouchers

    • Affiliates

    • Specials

  • MY ACCOUNT

    • Account

    • Order History

    • Wish List

    • Newsletter

All Rights Reserved By Copyright © 2015. lokvangmaybooks.com | Design & Developed by gmaxmart.com
Home
Shop
Sign in
Search
More
More