Click Image for Gallery
सदानंद सिनगारे
भारतीय डाकसेवेच्या इतिहासाचे संशोधन करून त्याची सुसंगत मांडणी सदानंद सिनगारे यांनी या पुस्तकात केली आहे. मध्ययुगीन कालखंडापासून आजच्या आधुनिक कालखंडापर्यंत डाकसेवेत कसकसे बदल होत गेले व डाकसेवेची सद्य:स्थिती कशी आहे याबद्दलची रंजक आणि उद्बोधक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.