Click Image for Gallery
उदय
नारकर
‘मार्क्सचा विचार
कामगार-कष्टकऱ्यांना समजेल
अशा भाषेत त्यांच्यासमोर
मांडावा, त्यावर विविध
भाषांतून झालेल्या सोप्या
पण चांगलं लिहिणाऱ्यांची
आपल्या वाचकांशी भेट
घडवून आणावी’, असं
सतत वाटत असणाऱ्या
उदय नारकरांच्या वाचनात
टेरी इगल्टन यांचे
‘व्हाय मार्क्स वॉज
राईट’ हे पुसनतक
आले.
त्याचे सुबोध मराठीत
व आपल्या संदर्भात
केलेले हे पुनर्कथन.