Click Image for Gallery
चंद्रकांत केळकर
जागतिकीकरणात श्रम या मानवी स्वरूपात वावरणाऱ्या उत्पादन घटकाची झालेली फरपट आपण पाहत आहोत. मग ती फरपट म्हणजेचव बहुसंख्यांकांचा विकास आहे की समाजाकरता विकासाची वेगळी पद्धती व उद्दिष्टे असू
शकतात का, या दृष्टीकोनातून गेली 40-45 वर्षे प्राचार्य केळकरांनी चिंतन व लेखन केलेआहे.
त्याचेच दृश्य फळ म्हणजेच हा लेखसंग्रह होय.