Click Image for Gallery
तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता : कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल
युग । मिलिंद कीर्ती
पाने : १५२ । किंमत : २००/-
मुखपृष्ठ : सरदार जाधव
अभावाचा शोध हे माणसाचे उद्दिष्ट राहिले आहे. मृत्यू व आजारपणाची
भीती सातत्याने असते. तिच्यावर मात करण्याचा माणसाचा प्रयत्न आहे. परंतु हे साध्य करताना
माणूसपण तर गमावणार नाही ना, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 'कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल
युग' या विस्तीर्ण पटाचा 'तंत्रज्ञानाची प्रबळ सत्ता' हा पहिला भाग एका नव्या जगाची
उभारणी करतो. पहिल्या भागात माणसाच्या कृत्रिम बीजारोपणापासून त्ये मृत्यू टाळण्यापर्यंत
सुरु असलेल्या तंत्रज्ञाच्या संशोधनाची मांडणी केली आहे.