Click Image for Gallery
पोरकी माणसं । रवींद्र पांढरे
पाने : १४४ । किंमत २२५/-
समाजात असूनही नसल्यासारख्या आणि वाट्याला आलेले वा लादलेले
भोग भोगणे हेच ज्यांचं भागदेय आहे अशा पोरक्या माणसांचं भावविश्व् संवेदनशीलतेने उलगडून
दाखवणाऱ्या या कथा समाजजीवनाचा अंधारा कोपरा मुखर करतात म्हणून महत्त्वाच्या आहेत.