-13% मनोहर ओकच्या ऐंशी कविता । चंद्रकांत पाटील । तुळसी परब

मनोहर ओकच्या ऐंशी कविता । चंद्रकांत पाटील । तुळसी परब  । manohar oakchya ainshi kavita 

किंमत : १५०  रुपये । पाने : १२५

 

 

"लेखक कसे सापासारखे माणुसकीच्या शेपटीवर पाय दिल्यावर दंश करणारे"

 

ओक यांच्या कवितेची भाषाशैली स्वतंत्र आहे. प्रस्थापित कवितेचा प्रभाव किं वा साधम्र्य त्यांच्या कवितेमध्ये दिसत नाही. माणूस म्हणून असणारे सर्व मोह त्यांनी टाळले आहेत. त्यामुळे एका अर्थाने ती संन्यस्त कविता आहे. ओक यांच्या कवितेचा उगम विलक्षण करुणेतून झाला आहे. शब्दचमत्कृती, भाषेचे सौष्ठव त्यांच्या कवितेत दिसते. त्यांच्या प्रत्येक कवितेचा मूळ स्वर हा मुक्त होण्याचा आहे. कविता जशी सुचत जाई तसे ते लिहीत जात. ओक यांनी कधी कवितेला जाणीवपूर्वक आकार दिला नाही.

- कृष्णा किंबहुने

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

मनोहर ओकच्या ऐंशी कविता । चंद्रकांत पाटील । तुळसी परब

  • Views: 4316
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: मनोहर ओकच्या ऐंशी कविता । चंद्रकांत पाटील । तुळसी परब
  • Availability: 299
  • Rs. 150
  • Rs. 130
  • Ex Tax: Rs. 130

Tags: मनोहर ओकच्या ऐंशी कविता, चंद्रकांत पाटील, तुळसी परब, manohar oakchya ainshi kavita, कवितासंग्रह