-10% भारतीय विवाह संस्थेचा इतिहास

भारतीय विवाह संस्थेचा इतिहास | इतिहासाचार्य वि. का. राजवाडे 

किंमत 200 रु. / पाने 120

 

जातिसंस्थेच्या उत्पत्तीची, विकासाची व स्थैर्याची जी परंपरा राजवाडे यांनी वर्णन केली, त्यामध्ये मुख्य बिंदू वृत्ती हा आहे. वृत्ती बांधून देणे म्हणजे काय हा खरा प्रश्न आहे. वृत्तीसामर्थ्याच्या रचनेवर आधारलेला जो समाज तो जातिबद्ध समाज. जात व वृत्ती ही जोडी साऱ्या समाजरचनेची फ्रेम आहे. त्याचा मूळ पाया म्हणजे वृत्तिकाराला म्हणजे जाति-कुटुंबाला गावाभोवती जमिनीचा एक भाग मिळे,शिवाय त्याची समाजोपयोगी वस्तू उत्पन्न करण्याची हत्यारे असत. ती त्याच्याजवळ असत आणि त्यांच्या वापरातून म्हणजे त्याच्या श्रमातून त्याला इतर जातिवाचक समूहांच्या श्रमाचे फल गावांतर्गत देवघेवीत मिळे व त्यावर त्याचा संचार व त्या सर्व वर्णियांचा व जातींचा समाज श्रम किंवा कर्मविभागणीनुसार चाले. जमिनीचा हिस्सा वर्षे अभेद्य व इतिहासाच्या पुनरावृत्त्या करीत राहिल्या याचे मूलभूत विवरण मार्क्स-एंगल्सने केले आहे. याचीच वर्णनात्मक व समाजरचनावाचक मांडणी राजवाड्यांनी केली.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

भारतीय विवाह संस्थेचा इतिहास

  • Views: 3209
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: भारतीय विवाह संस्थेचा इतिहास
  • Availability: 200
  • Rs. 200
  • Rs. 180
  • Ex Tax: Rs. 180

Tags: भारतीय विवाह संस्थेचा इतिहास