-10% चौथा स्तंभ

चौथा स्तंभ 

लेखक : पंकज कुरुलकर 

किंमत ३०० रु. / पाने १८२

 

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जेव्हा हादरे बसतात तेव्हा त्यातून घडतात अपार शोकांतिका. सदर संग्रहातील लघूकथा ह्या एका दमात वाचून काढल्या आणि समजल्या, अशातल्या निश्चितच नाहीत. कारण त्या कथांचे कथानक आजच्या राजकारणाच्या आणि माध्यमांच्या बदलत्या जगताचे रूपविरूप कथन करणाऱ्या अस्सल आहेत. शिवाय या बदलातून घडणाऱ्या पिढ्यांचे, त्यांच्या मानसिकतेचे अत्यंत वास्तवदर्शी चित्रण फार भेदक, व्यापक असे आल्याने वाचक अस्वस्थ, बधीर होतो. त्यामुळे एकूणच कथा लेखनाला सहजगत्या व्यापक आलोक प्राप्त झाला आहे. परिस्थिती माणसाच्या क्षमतेकडून निरनिराळ्या प्रकारच्या, निरनिराळ्या प्रमाणातल्या मागण्या करीत असते. बदलत्या परिस्थितीबरोबर या मागण्याही बदलतात या वस्तुस्थितीसंबंधीचे थेट विचार या संग्रहातील प्रत्येक कथांमधील पात्रांमार्पâत प्रकट होतात. त्याने वाचकाला जीवनाचे नवे भान मिळते.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

चौथा स्तंभ

  • Views: 4684
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: चौथा स्तंभ
  • Availability: 497
  • Rs. 300
  • Rs. 270
  • Ex Tax: Rs. 270

Tags: चौथा स्तंभ