Click Image for Gallery
असो
आता चाड
कवी : संदीप शिवाजीराव जगदाळे
किंमत 150 रु.
माती, नाती आणि भवताल हे संदीप जगदाळे यांच्या कवितेचं भावविश्व आहे. मातीत
जन्मणं, मातीपासून तुटणं आणि पुन्हा मातीत रुजणं या
प्रवासातील वेदनादायी, दुःखदायक प्रवास म्हणजे हि कविता आहे.
अनुभवातून जाताना आणि जगण्याला भट्टीत टाकून वितळवताना जी आंतरिक घालमेल, क्रियाप्रतिक्रियांच्या जंगलातून होणारं मन्वंतर म्हणजे हि कविता आहे. या
मन्वंतराच्या प्रवासातील श्वासनि:श्वासांची आंदोलनं शब्दात पकडण्याचा प्रयत्न हा
कवी करतो.
- राजन गवस