-10% टाहोरा

टाहोरा 

अनिल साबळे 

किंमत 130 रु. / पाने 84

 

टाहोरा म्हणजे ढोल बडवण्याचा लाकडी दांडा. जंगलझाडीतल्या दु:खाकडे लक्ष वेधण्यासाठीचं प्रतीक म्हणजे टाहोरा. अनिल साबळे यांनी आपल्या पहिल्याच कविता संग्रहात आयुष्य विनातक्रार आणि निमूटपणे जगणाऱ्या  असंख्य अभावग्रस्त पिचलेल्या माणसांच्या यातनांचा विशाल पट मांडलेला दिसतो.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

टाहोरा

  • Views: 5480
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: टाहोरा
  • Availability: 75
  • Rs. 130
  • Rs. 117
  • Ex Tax: Rs. 117

Tags: टाहोरा