-10% अर्धे आकाश माथ्यावर

र्धे आकाश माथ्यावर

डॉ. श्रीधर पवार

किंमत 150 रु. / पाने 72

 

ह्या कवितेतले जग देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, त्यांचे भडवे, त्यांच्या कोठीवाल्या मॅनेजरीणबाई ह्यांचे आहे.  अतिशूद्रांच्याही पलीकडचे, गावकुसाच्याही पलीकडचे हे आयुष्य ही कविता समोर ठेवते. भावविवश न होता ते पाहा, असे ती कविता म्हणते आहे. आमच्यासाठी चार अश्रू ढाळा असा तो आक्रोश नाही किंबहूना त्यात कसलाच (व्यर्थ) आक्रोश नाही. एक प्रकारे शोषितांच्या सख्यभावासाठी ह्या कवितेचा हाकारा आहे.

- गोविंद पुरुषोत्तम देशपांडे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

अर्धे आकाश माथ्यावर

  • Views: 4742
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: अर्धे आकाश माथ्यावर
  • Availability: 99
  • Rs. 150
  • Rs. 135
  • Ex Tax: Rs. 135

Tags: अर्धे आकाश माथ्यावर