Click Image for Gallery
गावदाबी
मोहन
रणसिंग
किंमत 300 रूपये / पाने 224
मोहन
रणसिंग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील
आहेत. त्यांची वर्णनशैली इतकी वास्तवदर्शी व वस्तुनिष्ठ आहे, की प्रत्येक प्रसंग खुलून जातो.
केव्हा विनोदी प्रसंगाने हसू येते,
तर त्यांचे कष्टमय जीवन पाहून हैराण व्हायला होते. लेखकाने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी,
आपला जन्म, शाळा,
शाळेतील
प्रेमप्रकरण, कुटुंबाचे
संघर्षमय
जगणे, वाट्याला आलेले व्याप आणि जातपंचायतीकडून
वारंवार भोगावा लागलेला त्रास हे सगळे विस्ताराने मांडले आहे.