Click Image for Gallery
लल्ला
संध्या सप्रे
किंमत 200 रु. / पाने 176
लल्ला अथवा लल्लेश्वरी या कश्मिरी शैव संत कवयित्रीच्या आयुष्यावर
आधारलेली कादंबरी. वयाच्या 12 व्या वर्षी झालेला विवाह, सोशिकतेने 16 व्या वर्षी सासरच्या
मंडळींचा अत्याचार सहन करून तिने शिवभक्तीच्या ओढीने वयाच्या
28 व्या वर्षी घर सोडले. तिच्या जीवनातील
या संघर्षाची विविध वळणे, अवघड वाटा,
तिने स्वबळावर घेतलेले निर्णय या आधारे अध्यात्ममार्गाकडे झालेली डोळस व परिपक्व वाटचाल या साऱ्यांचे चित्रण या कादंबरीत परिपक्वतेने दिसते.
- डॉ. मीनाक्षी दादरवाला