-9% मराठीतील स्त्रियांची कविता

प्रभा गणोरकर

किंमत 320 रूपये

 

कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणात स्त्रिया लिहीत आहेत, त्यांच्या कवितेच्या आशयात, काव्यविषयक दृष्टिकोनात, शैलीत कसकसे बदल होत आले आहेत आणि मराठीच्या प्रदीर्घ काव्यपरंपरेत स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारी स्त्रियांची कविता आज कोणत्या टप्प्यावर उभी आहे याची चिकित्सा करणारा ग्रंथ.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

मराठीतील स्त्रियांची कविता

  • Views: 2571
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: मराठीतील स्त्रियांची कविता
  • Availability: 25
  • Rs. 320
  • Rs. 290
  • Ex Tax: Rs. 290

Tags: मराठीतील स्त्रियांची कविता