-30% मी असा घडलो

मी असा घडलो

लेखक : भालचंद्र मुणगेकर

किंमत : २५० रु. / पाने : २४३


ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, राज्यसभेचे माजी सदस्य व माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या आत्मचरित्राचा पूर्वाध..

 

गेल्या पस्तीस वर्षांच्या सार्वजनिक जीवनात आर्थिक, सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांतील सर्व स्तरांवरच्या व्यक्ती आणि संस्थांशी माझा घनिष्ठ संबंध आला. काही महत्त्वाची आंदोलने आणि चळवळीत मी सहभागी झालो. युवक क्रांती दल या पुरोगामी युवक चळवळीत मी स्थापनेपासून सक्रिय होतो. मराठवाडा विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामांतर आंदोलनात मी आठ दिवस औरंगाबाद जवळच्या विसापूरच्या तुरुंगात राहू शकलो, ही माझ्यासाठी एक अपूर्व आणि आत्मसन्मानाची घटना होती. 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

मी असा घडलो

  • Views: 1242
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: मी असा घडलो
  • Availability: 1000
This Offer Expires In:
  • Rs. 250
  • Rs. 175
  • Ex Tax: Rs. 175

Tags: मी असा घडलो