Click Image for Gallery
संपादन : अरूण शेवते
किंमत 750
रूपये / पाने 648
गुलजार, भीमसेन जोशी, सलील चौधरी, सुंदरलाल बहुगुणा, मेहमूद, भालजी पेंढारकर, बिमल रॉय, व्ही. शांताराम, मोहन गोखले, बी. विठ्ठल, ए. पी. जे. अब्दुल कलाम, कैफी अझमी, सोनिया गांधी, के. के. हेब्बर, आचार्य अत्रे, पं. जवाहरलाल नेहरू अशा मोठ्या व्यक्तिमत्वांना माणूस म्हणून समजून घ्यायचे असेल तर हा ग्रंथ संग्रही हवा.