Click Image for Gallery
अरूण जाखडे
किंमत 200
रूपये / पाने 184
‘इर्जिक’ या लेखसंग्रहात शेतीमातीचे, कृषीजीवनाचे, सणसोहळ्याचे आणि ग्राव्यवस्थेचे सूक्ष्म, तपशीलवार आणि रसिले चित्रण केलेले आहे. आपल्या अनुभवाला अरूण जाखडे यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या सखोल आणि चौफेर ग्रंथव्यासंगाची जोड दिली आहे. जाखडे यांच्याजवळ असणारे समृद्ध भूमिप्रेम, निसर्गप्रेम या लेखसंग्रहातून स्पष्ट झाले आहे.