Click Image for Gallery
सोविएत रशियन कथा
अनुवाद : मेघा पानसरे
किंमत 250 रु. / पाने 185
गॉर्कीच्या कथेपासून सुरवात करून
त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या सोविएत काळातील अनेक संवेदनशील लेखकांच्या १७ कथांचा
समावेश या संग्रहात आहे. हे कथालेखक समाजाच्या विविध स्तरांतून आलेले आहेत.
लहान मुलांच्या भावविश्वापासून प्रेम, विवाह, कुटूंब आणि स्त्री, सामाजिक, राजकीय जीवन, पर्यावरण असे विविध विषय या कथा जगतात चित्रीत झालेले आहेत.