मधल्या मध्ये

गणेश वसईकर

किंमत 120 रु. / पाने 88

 

या कवितांत शहराचे असंख्य आवाज ऐकायला मिळतात. त्यातली उदासी, तुच्छता, माशासारखी तडफड, विद्रोह आणि चिरडल्या जाणाऱ्या आत्म्याच्या वेदना ऐकायला मिळतात. कोणताही आकांत ऐकायला या शहरापाशी वेळ नाही, याची नग्न जाणीव या कवितेतल्या शब्दांतून पाझरते. 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

मधल्या मध्ये

  • Views: 2759
  • Product Code: मधल्या मध्ये
  • Availability: 10
  • Rs. 120
  • Ex Tax: Rs. 120
This product has a minimum quantity of 2

Tags: मधल्या मध्ये