-10% धर्म, आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज : भाग ३ । राम पुनियानी । Dharm, Aatankvad Aani Alpsankhayk Samaj Part 3 । Ram Puniyani

धर्म, आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज : भाग ३ । राम पुनियानी

पाने : ९२ । किंमत : १००/-

मुखपृष्ठ : सरदार जाधव

 

आपल्या सामाजिक चळवळींनी सर्वसामान्य जनतेला जी विविधतेने नटलेल्या लोकशाही समाजाची ओढ आहे,तिला प्राधान्य देणे आज गरजेचे आहे. यासाठी सांप्रदायिक शक्तींनी व प्रसार माध्यमांनी ज्या सामाजिक मानसिकतेला जनतेत पसरवण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याचा आपण प्रतिवाद केला पाहिजे. आपल्याला भगतसिंग,आंबेडकर, गांधी यांची नीतिमूल्ये पुनर्प्रस्थापित करावी लागतील. पंडित जवाहरलाल नेहरूंनी घालून दिलेल्या प्रगतीचा मार्ग स्वीकारावा लागेल,औद्योगिक व शैक्षणिक विकास करावा लागेल व सर्वसमावेशक राजकारण, जे सामाजिक मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत त्याचा अंगीकार करावा लागेल. यासाठी फुटपाड्या सांप्रदायिक राजकारणाचा सर्व ताकदीनिशी प्रतिकार करावा लागेल.

आशा आहे की हे पुस्तक फुटपाड्या राजकारणाचा छुपा अजेंडा उघडा करून,गेली काही दशके ताकदवर होत चाललेल्या फुटपाड्या राजकारणाचा प्रतिवाद करण्यास मदत करेल.

- राम पुनियानी

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

धर्म, आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज : भाग ३ । राम पुनियानी । Dharm, Aatankvad Aani Alpsankhayk Samaj Part 3 । Ram Puniyani

  • Views: 3069
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: Dharm, Aatankvad Aani Alpsankhayk Samaj Part 3
  • Availability: 88
  • Rs. 100
  • Rs. 90
  • Ex Tax: Rs. 90

Tags: धर्म, आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज : भाग ३, राम पुनियानी, Dharm, Aatankvad Aani Alpsankhayk Samaj Part 3, Ram Puniyani, लेखसंग्रह, सामाजिक, राजकीय, नवे पुस्तक