Click Image for Gallery
सतीश काळसेकर
किंमत 250 रूपये / पाने 236
‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या वाचकप्रिय ठरलेल्या गद्यलेखनानंतरचे, कवी सतीश
काळसेकर यांनी गेली
पन्नासहून अधिक
वर्षं देशात केलेल्या भ्रमंतीच्या अनुभवावर आधारित असलेले नवे
पुस्तक. मराठी साहित्यात प्रचलित असलेल्या प्रवासवर्णनांपेक्षा काहीसे निराळे प्रवासवर्णन.