Click Image for Gallery
लढणाऱ्या महिलांच्या युद्धकथा
संपादक : डॉ. मनीषा जगताप
किंमत 250 रु. / पाने 184
चळवळीत काम करणारे, साहित्यात काम करणारे, राजकारणात लढणारे, नाट्यकला, सांस्कृतिक
क्षेत्रात काम करणारे, राबत जीवन जगणारे,
नवे क्षेत्र जगण्यासाठी निवडणारे पुरुष आणि त्यांचे कुटुंब नेमके कसे जगते, यांची चित्तरकथा या संग्रहात
आहे.
- उत्तम कांबळे