श्रीकांत सिनकर
किंमत 270 रु. / पाने 216
श्रीकांत सिनकारांच्या खास "चित्तरकथा" शैलीतील, अधोलोकाचे जळजळीत वास्तव मांडणारी व्यक्तिचित्रे. एकेकाळी गाजलेल्या पुस्तकाची नवीन आवृत्ती. सतीश तांबे यांनी आंतरिक जिव्हाळ्याने लिहिलेली रोचक प्रस्तावना. बाळ ठाकूर यांची रेखाचित्रे.