-10% मानवाचे अंती एक गोत्र । डॉ. सुनीती धारवाडकर

मानवाचे अंती एक गोत्र : जीवसृष्टीची वाटचाल आणि उत्क्रांतीची उकल । डॉ. सुनीती धारवाडकर

किंमत : २५० रुपये । पाने : २००

 

मानवाचे अंती एक गोत्र !

'विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते, विज्ञानाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त असे पुस्तक !'

माझ्या मते 'उत्क्रांती' हा मानवी संकल्पनांमध्ये प्रचंड क्रांती घडवून आणणारा शोध होता. मी त्याला आईनस्टाईनच्या 'रिलेटिव्हिटी थेअरी' इतका महत्त्वाचा मानतो. जीवरसायनशात्राचे सखोल ज्ञान असलेल्या डॉ. सुनीती धारवाडकर यांनी प्रस्तुत पुस्तकातून उत्क्रांती प्रक्रिया सहज सुंदर भाषेतून समजावून सांगितली आहे.

- अच्युत गोडबोले

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

मानवाचे अंती एक गोत्र । डॉ. सुनीती धारवाडकर

  • Views: 1866
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: मानवाचे अंती एक गोत्र । डॉ. सुनीती धारवाडकर
  • Availability: 96
  • Rs. 250
  • Rs. 225
  • Ex Tax: Rs. 225

Tags: मानवाचे अंती एक गोत्र : जीवसृष्टीची वाटचाल आणि उत्क्रांतीची उकल, डॉ. सुनीती धारवाडकर, विज्ञान,