हिंदुराष्ट्रासाठीचे तिसरे पाऊल

हिंदुराष्ट्रासाठीचे तिसरे पाऊल 

लेखक : सुधीर पानसे 

किंमत 50 रु. / पाने 32


'एन.आर.सी.मध्ये कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही', असे मोदी-शहा म्हणतात. हे सत्य आहे; पण ते अर्धसत्य आहे. त्यासाठी आधी कागदपत्रे दाखवून प्रत्येकाला आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागेल. कागदपत्रे देऊ शकणार नाहीत (त्यात मुख्यतः अशिक्षित, गरीब, दलित, स्त्रिया, भटक्या जमाती, आदिवासी असतील.) त्यांचे नागरिकत्व संशयास्पद असेल. असे कोट्यावधी लोक असतील. त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यासाठी शिबिरे बांधण्यास सर्व राज्यांना सांगितले आहे. मोदी-शहा यावर का बोलत नाहीत?

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

हिंदुराष्ट्रासाठीचे तिसरे पाऊल

  • Views: 714
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: हिंदुराष्ट्रासाठीचे तिसरे पाऊल
  • Availability: 496
  • Rs. 50
  • Ex Tax: Rs. 50
This product has a minimum quantity of 2

Tags: हिंदुराष्ट्रासाठीचे तिसरे पाऊल