-10% सात विक्षिप्त माणसे

सात विक्षिप्त माणसे

मूळ लेखक : राबेर्तो आर्ल्त

भाषांतर : अक्षय काळे

किंमत 500 रु. / पाने 278

 

राबेर्तो आर्ल्त यांची ‘लोस सिएते लोकोस’ यांची स्पॅनिश कादंबरी आता मराठीत..

 

'ह्या नवीन समाजात दोन स्तर असतील. त्यांच्यात अंतर असेल... किंवा नेमके सांगायचे तर तीस शतकांची बौद्धिक पोकळी. त्यांच्यापैकी बहुसंख्य जणांना जाणीवपूर्वक संपूर्ण अज्ञानात ठेवले जाईल. त्यांना भाकड चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातील; कारण त्या ऐतिहासिक कथांपेक्षा जास्त सुरस असतात; आणि मूठभर लोकांच्या हाती विज्ञानाची नाडी असेल आणि ज्यांच्याकडे ताकद असेल. आणि ह्या पद्धतीनेच बहसंख्य लोकांच्या सुखाची ग्वाही देता येईल; कारण ह्या स्तरातील लोकांचा दैवी जगाशी संपर्क असेल जो आज नाही. हे मूठभर लोक कळपाच्या सुखाचे आणि चमत्कारांचे नियंत्रण करतील; आणि सुवर्णयुगाचे सुद्धा; ज्या सुवर्णयुगात देवदूत तिन्हीसांजेच्या वेळी भटकत असत आणि चंद्रप्रकाशात ईश्वराचे दर्शन होत असे. हे असे होईल.'

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

सात विक्षिप्त माणसे

  • Views: 2120
  • Brand: Lokvangmaya Griha
  • Product Code: सात विक्षिप्त माणसे
  • Availability: 99
  • Rs. 500
  • Rs. 450
  • Ex Tax: Rs. 450

Tags: सात विक्षिप्त माणसे