Click Image for Gallery
वृद्धशतक
कमल वोरा / अनु.
वर्जेश सोलंकी
किंमत 160 रु. / पाने 120
कमल वोरा
यांच्या कवितांमधून जाणवणारा अथांग सहानुभव हा या संग्रहातील कवितांचा विशेष आहे. वृद्धशतक
हा कवितासंग्रह वर्जेश सोलंकी यांनी मराठीत आणलेला आहे. ते स्वतंत्र प्रज्ञेचे कवी असून त्यांनी हे भाषांतराचे काम
केलेले आहे ते फार महत्त्वाचे आहे. या मूळ गुजरातीत लिहिलेल्या कविता नंतर
मराठीत आल्या असे न वाटता त्या
मूळात मराठीत लिहिल्या गेल्या असे वाटते.