Click Image for Gallery
संविधानाचा
‘जागल्या’ : माझ्या आठवणी
लेखिका
: तीस्ता सेटलवाड
अनुवाद
: हिरा जनार्दन
किंमत : 300 रु.
अन्यायग्रस्तांना
न्याय मिळवून देणे,
हे आपले कर्तव्य मानणाऱ्या तीस्ता सेटलवाड,
त्यांच्या गुजरातमधील कामामुळे भारतात सर्वदूर माहीत झाल्या. १९८३
साली पत्रकार म्हणून त्या रुसी करंजीया यांच्या ‘डेली मेल’मध्ये काम करू लागल्या. तेव्हापासूनच त्यांच्या अत्यंत साहसी कार्याची
कल्पना येते. त्यांनी पुस्तकाला लिहिलेली अर्पणपत्रिका हिच पुस्तकाची व त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगते. त्यांनी आपल्या अनुभवसंपन्न लेखनीतून
लिहिलेले ‘फुट सोल्जर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन’ या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद घेऊन
आहोत लवकरच...
आजच बुकिंग करा आणि भरघोस सवलत...