-10% रक्ताळलेल्या तुरी

रक्ताळलेल्या तुरी

अशोक कौतिक कोळी

किंमत 200 रु. / पाने 124

 

कपाशी पिकवताना शेतकरी शासनाच्या हमीभावामुळे तुरीचे पीक घेतो. तुरीचे पीक बहरून येते. गावातील बंडू शेठला कमी भावामुळे तुर न विकता, तो सरकारी केंद्रात विकण्याचा प्रयत्न करतो. मात्र तिथे त्याच्या पदरी प्रचंड निराशा येते.  तुर पिकवून विकण्यापर्यंतच्या कालावधीत ही कहाणी एका शेतकरी कुटुंबाभोवती फिरते.

- रणधीर शिंदे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

रक्ताळलेल्या तुरी

  • Views: 2997
  • Product Code: रक्ताळलेल्या तुरी
  • Availability: 10
  • Rs. 200
  • Rs. 180
  • Ex Tax: Rs. 180

Tags: रक्ताळलेल्या तुरी