Click Image for Gallery
जयदेव डोळे
किंमत 200
रूपये / पाने 164
महाराष्ट्रातील उच्च शैक्षणिक वातावरण सुमार दर्जाच्या आणि केवळ व्यवस्थापकीय कौशल्य अंगी असणाऱ्या प्राध्यापकांमुळे निर्जिव झाले आहे. ग्रामीण भागात
तर ‘भयंकर बीभत्स
गारठा’ झोंबत असतो. हा गारठा निघून जावा, वैचारिक मंथनातून उष्णता यावी आणि महाराष्ट्र खरा पुरोगामी व्हावा या सदिच्छेतून जयदेव डोळे यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह.