वीरधवल परब
किंमत 150 रु. / पाने
112
खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य यांतली भेदरेषा पूर्णत: मिटवून त्यातून एकरस वर्तमान निर्माण होण्याची अद्भुत किमया या कवितेत घडली आहे. वाद-प्रतिवाद आणि अंतत: संवादाला सामोरी होणारी ही कविता या काळात खूप गरजेची आणि महत्त्वपूर्ण आहे.