-
Your shopping cart is empty!
वाङ्मयीन पुरस्कार
संस्थात्मक पुरस्कार
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सन्मानचिन्ह २०१४
सासवड-पुणे येथे ३ ते ५ जानेवारी
२०१४ दरम्यान भरलेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘लोकवाङ्मय गृह’ प्रकाशन संस्थेचा सन्मानचिन्ह
देऊन गौरव करण्यात आला.
‘लोकवाङ्मय गृह’ प्रकाशित पुस्तकांना
मिळालेले पुरस्कार
वाचणाऱ्याची रोजनिशी लेखक : सतीश काळसेकर |
साहित्य अकादमी पुरस्कार २०१३ |
डाकीण लेखिका : संध्या नरे – पवार |
अंजनाबाई इंगळे तिरगावकर स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कार महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार |
आगळ लेखक : महेंद्र कदम |
बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार |
दलित कविता आणि प्रतिमा लेखक : महेंद्र भवरे |
विभावरी पाटील वाङ्मय पुरस्कार |
तळ ढवळताना लेखक : लहू कानडे |
लक्षणीय पद्य साहित्यकृती पुरस्कार (आपटे वाचन मंदिर) मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कार |
विश्वाचे आर्त लेखक : अतुल देऊळगावकर |
लक्षणीय गद्य साहित्यकृती पुरस्कार (आपटे वाचन मंदिर) महाराष्ट्र राज्य शासन उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार |
आमच जगणं आमच लिहिणं अनुवाद : नीला चांदोरकर |
मराठी भाषेतील उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार (आपटे वाचन मंदिर) |
चित्रव्यूह लेखक : अरूण खोपकर |
शामराव भिडे ललित गद्य साहित्यकृती पुरस्कार (आपटे वाचन मंदिर) |
धूसर झालं नसतं गावं लेखक : रवी कोरडे |
साहित्य अकादमी २०१३ युवा पुरस्कार संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार (दाते स्मृती संस्थान) विशाखा काव्य पुरस्कार. |
उच्च शिक्षण : ध्येयवादाकडून बाजारपेठेकडे लेखक : द. ना. धनागरे |
श्री. मा. चापेकर ग्रंथ पारितोषिक (महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था) |
आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान |
महाराष्ट्र राज्य शासन उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार |
एरवी हा जाळ लेखक : अभय दाणी |
महाराष्ट्र राज्य शासन उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार कवियित्री संजीवनी खोजे स्मृती पुरस्कार मोरेश्वर पटवर्धन काव्य पुरस्कार कविवर्य वसंत सावंत स्मृती उगवाई पुरस्कार कै. राघवेंद्र व सुशीलाताई दिवाण स्मृती पुरस्कार |
पडझड
|